लाज का वाटत नाही
लाज का वाटत नाही
आज आपण वुमन एम्पॉवरमेंट बद्दल नेहमी सहजतेने बोलतो. राज्य करते, विरोधक सहजतेने आणि बिनलाजी पणे महिल्यावरील अत्याचाराबद्दल बोलतात, लाज का वाटत नाही यांना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श मानतो. शिवछत्रपती च्या नजरेतील महिलांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्याच्या नजरेतु का दिसत नाही? कठोर शासन करण्यास सरकारी अनास्था का आडते. आज मंदिर प्रवेश, तलाक, महिलांचा राजकारणात,व्यवसायात सहभाग या विषयातून पुन्हा स्त्री शक्ती जागर होतोय. पण या सर्वांचे मुळ हे आपल्या समाज्यात तर नाही का !!! वुमन एम्पॉवरमेंट चा विचार मांडताना प्रश्न आसा उभा राहतो कि, आपण स्वतः किती महिलांना सन्मान देतो घरामध्ये, समाज्यात किती सन्मान देतो, हा खरा ऐरणी चा प्रश्न आहे. आज घरांध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीच्या निर्णयात महिलांना डावललं जातं, मग ते निर्णय आर्थिक, कुटुंब नियोजन, साध देवपूजेचा नारळ फोडण्याचा मान आपण घरातील स्त्री ला देऊ इच्छित नाही. ज्या मंदिरात माझ्या आई, बहिणीला प्रवेश नाही त्या मंदिरातील दगडातील देवपण पुजताना खरच मला लाज वाटेल.
- अभि

Comments