आयुष्यच Mining

आयुष्यच Mining
टेकनॉलॉजिच्या च्या दुनियेतं डेटा मायनिंग मोठा प्रचलित शब्द्ध आहे. पण या बदलत्या टेकनॉलॉजिचा दुनियेत आपल्या आयुष्याचं मायनिंग फार महत्वाचं आहे. जसा कोळश्याच्या खाणीतून बरेच टाकाऊ घटक टाकून देतो आणि शेवटी हिऱ्याला महत्व देतो. तसेच आयुष्य जगात असताना बरेच अनुभव येत असतात टाकायचे कोणते हे समजनं महत्वाचं आहे कारण ते टाकल्याशिवाय हिरा कसा भेटणार. खरा शोध हा हिऱ्याचाच आहे. आयुष्यातील सुख, समाधान, शांती चा हिरा मिळवणे आवश्यक आहे. आजचा वेळ कधी निघून जाईल समजणार हि नाही, त्याच त्याच गोष्टीत गुरफटून बसण्यापेक्षा पुढे चला, चालत राहा अनुभवाच्या खाणीतून हिरा शोधात चालत चला ..चालत राहा...
- अभि

Comments

Popular posts from this blog

How to run a C++ program in Ubuntu (Linux)